Aaditya Thackeray एक दिवसाच्या बिहारच्या दौऱ्यावर, Tejashwi Yadav यांची भेट घेणार
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे तेजस्वी यादवांची भेट घेणार- युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.