
Aaditya Thackeray Tweet :देशात हुकूमशाही आणून संविधान संपवू पाहणाऱ्यांना, घरी बसवण्याची संधी जवळ आली
Continues below advertisement
तर लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांविरोधात गर्जना केली.. आता झुकायचं नाही, वाकायचं नाही, गद्दारांना आणि
हुकूमशहांना गाडायचंच! असं ट्वीट करत मतदारांना आवाहन केलं
Continues below advertisement