Aaditya Thackeray On MLA Disqualification Case :देशाच्या संविधानाप्रमाणे 40 गद्दार बाद झाले पाहिजेत
Continues below advertisement
देशाच्या संविधानाप्रमाणे ४० गद्दार बाद झाले पाहिजेत. पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्वाचा. आदित्य ठाकरे यांची आमदार अपात्रतेबाबत येणाऱ्या निकालाआधी प्रतिक्रिया. अध्यक्षांनी संविधान पाळावं. राहुल नार्वेकरांना आदित्य ठाकरेंचं आवाहन.
Continues below advertisement