Aaditya Thackeray यांचा बंडखोर आमदारांंवर निशाणा,उदयोगमंत्र्यांना प्रकल्पाबाबात काहीही माहिती नाही
Continues below advertisement
शिवसेनेतील बंडखोरीनंतर रत्नागिरीत आलेल्या आदित्य ठाकरे यांनी आज उद्योगमंत्री उदय सामंत यांना टीकेचं लक्ष्य केलं. सामंत यांच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंनी सभा घेतली. फॉक्सकॉन प्रकल्पावरून त्यांनी सामंत यांच्यावर हल्लाबोल केला. डबल इंजिन सरकार असतानाही प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आणि उद्योगमंत्र्यांना त्याची कल्पनाच नव्हती, अशी टीका करत उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला हवा असं ठाकरे म्हणाले..... शिवसंवाद यात्रा करणाऱ्या आदित्य ठाकरेंचं आज रत्नागिरीत जोरदार स्वागत झालं. त्यानंतर जाहीर सभेत बोलताना ते काय म्हणाले पाहुयात......
Continues below advertisement