Aaditya Thackeray On Temple : प्रत्येक राज्यामध्ये असलेला मंदिराबाबत आमचा आदर :आदित्य ठाकरे

प्रत्येक राज्यामध्ये असलेला मंदिरा बाबत आमचा आदर आहे. मात्र उद्योगाप्रमाणे मंदिरा पण दुसरा राज्य मध्ये घेऊन जात आहेत का अशा प्रश्न पडला आहे, महाराष्ट्राला डीवाचनासाठी वाद करू नका. भीमाशंकर चे ज्योतिर्लिंग आहे ते आपल्या राज्यामध्ये आहे त्याचा आपण आदर करतो. तिथे पण जर ज्योतिर्लिंग असेल तर त्याच्या पण आदर केला पाहिजे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola