Aaditya Thackeray on Rahul Shewale : Sena - BJP युतीबाबत ठाकरे-मोदींमध्ये चर्चा?आदित्य म्हणतात...

Aaditya Thackeray Sanjay Raut on Rahul Shewale : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आमदार आणि खासदारांच्या बंडखोरीनंतर लोकसभेतही ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून शेवाळे यांच्या नावाला मंजूरी देण्यात आली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola