Aaditya Thackeray On Narayan Rane : लोकसभा निवडणुकीपर्यंत राणेच भाजपमध्ये राहतील की नाही हा प्रश्न
नारायण राणेंनी काल मुंबईत फक्त भाजपचाच खासदार निवडून येईल असं विधान केलं होतं... याच विधानाचा आता आदित्य ठाकरेंनी समाचार घेतलाय... लोकसभा निवडणुकीपर्यंत राणेच भाजपमध्ये राहतील की नाही हा प्रश्न आहे, असं म्हणतं आदित्य ठाकरेंनी बोचरी टीका केलीय...