Aaditya Thackeray एक दिवसाच्या बिहार दौऱ्यावर, उपमुख्यमंत्री Tejashwi Yadav यांची भेट घेणार
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे तेजस्वी यादवांची भेट घेणार आहेत. युवासेना परमुख आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. अनिल देसाई, प्रयांका चतुर्वेदी यावेळी उपस्थित राहतील,