Aaditya Thackeray on CM : मुख्यमंत्र्यांनी वरळीतून लढवां किंवा मी ठाण्यातून लढतो - आदित्य ठाकरे
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि माझ्यासमोर वरळीतून लढावं किंवा मी तुमच्यासमोर ठाण्यातून लढतो, असं आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. तसंच आज निवडणूक होत नाही याला लोकशाही म्हणतो का, असा सवालही त्यांनी विचारला.