Aaditya Thackeray Speech Pune:मुख्यमंत्र्यांची सभा,50 खोके ते रिकाम्या खुर्च्या,आदित्यंचं तुफान भाषण

Continues below advertisement

गेल्या अनेक दिवसांपासून  चर्चेत असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरु आहे... कसबा पेठचे कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, जयंत पाटील,   असे दिग्गज नेते मैदानात उतरलेले दिसले... आज या सर्व नेत्यांनी चिंचवडमध्ये नाना काटे यांच्या प्रचारासाठी एकत्रित सभा घेतली... या सभेत त्यांनी शिंदे गट आणि भाजपचा जोरदार समाचार घेतला... आदित्य ठाकरे यांच्या कडे बाळासाहेबांनी नेतृत्व सोपवलं त्यामुळे आक्षेप घेणारे तुम्ही कोण असा थेट प्रश्न अजित पवारांनी शिंदे गटाला विचारला... तर आदित्य ठाकरेंनीही शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार शरसंधान साधलं... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram