Aaditya Thackeray : Rahul Shewale यांच्या आरोपांवर आदित्य ठाकरे म्हणाले, काडीची किम्मत देत नाही

Aaditya Thackeray : Rahul Shewale यांच्या आरोपांवर आदित्य ठाकरे म्हणाले, काडीची किम्मत देत नाही

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन राहुल शेवाळेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप, रिया चक्रवर्तीच्या फोनवर ४४ कॉल 'एयू' नावाने होते.. 'एयू' म्हणजे आदित्य आणि उद्धव असं बिहार पोलिसांनी सांगितलं, असं खासदार राहुल शेवाळेंनी सभागृहात सांगितलं. शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती आणि दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले. ए यु म्हणजे दुसरं काही नव्हे तर आदित्य उद्धव  हे बिहार पोलिसांनी सांगितल्याचं खासदार राहुल शेवाळे सभागृहात म्हणाले. रिया चक्रवर्तीच्या फोनवर 44 कॉल ए यू नावाचे होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola