Sheetal Mhatre And Prakash Surve यांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल : ABP Majha

Continues below advertisement

शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ मॉर्फ करुन अश्लील संदेश लिहून व्हायरल करण्यात आला होता.. त्या प्रकरणी शीतल म्हात्रे यांनी मध्यरात्री दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.. एका रॅलीतील हा व्हिडीओ असून फेसबूकवर मातोश्री नावाच्या पेजसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हा व्हिडीओ अपलोड केल्याचा आरोप करण्यात आलाय.. या प्रकरणी काही जणांवर विनयभगांचा गुन्हा दाखल करण्यात आलाय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram