Reaction On BJP Tweet : भाजपच्या अधिकृत ''एक्स'' हँडलवरील एका ट्विटमुळं आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात

भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ''एक्स'' हँडलवरुन केलेल्या एका ट्विटमुळं राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीये.. मी पुन्हा येईन या आशयाचा देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडीओ महाराष्ट्र भाजपनं ट्विट केला होता.. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola