Pm Narendra Modi यांच्या उपस्थितीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक
Continues below advertisement
Pm Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक असून 2024 च्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु केली असल्याचं समोर आलं आहे.
Continues below advertisement