ABP News

Election Special Report : काँग्रेसकडून वडिलांना, भाजपकडून मुलाला संधी?विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट

Continues below advertisement

Election Special Report :  राज्यात निवडणुकांचं बिगुल वाजलंय.. आणि राजकीय घडामोडींना रंग चढू लागलाय... महाविकास आघाडीनं विधानपरिषद निवडणुकांच्या पाचही जागांसाठी उमेदवार जाहीर केले... पण भाजपनं मात्र नाशिकसाठी उमेदवार अद्याप जाहीर न केल्यानं चर्चांना उधाण आलं... आणि यासाठी आता काँग्रेसचे सत्यजित तांबे यांच्या नावाची चर्चा आहे... कशी ते पाहुयात...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram