Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल
Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्या तक्रारीनंतर विद्या चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझाच्या मुलाखतीतीलशाहांविरोधातील विधानावरुन कंबोज यांनी तक्रार केली आहे. अमित शाहांचं जन्मस्थान,भाषेवरुन विद्या चव्हाण यांनी टीका केली आहे.
सांताक्रुझ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Politics Vidya Chavan Maharashtra News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv ABP Maza MARATHI NEWS Maharashtra