Pravin Chavan : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला. प्रवीण चव्हाण यांच्यावर खंडणी, फसवणुकीसारखी अनेक कलमं दाखल केली.