Prabhadevi Shivsena Rada : प्रभादेवीत ठाकरे-शिंदे गटात हाणामारी, ठाकरे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना अटक

Prabhadevi Shivsena Rada :  मुंबईत प्रभादेवीत गणपती मिरवणुकीत झालेल्या वादानंतर काल शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केलीय. तर २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola