NCP Affidavit:राष्ट्रवादी पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाचे प्रयत्न,3 हजार प्रतिज्ञापत्र जमा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत...  राज्यात प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचं काम सध्या सुरु आहे. विदर्भातून जवळपास 3 हजार प्रतिज्ञापत्र जमा झाले असून लवकरच ते केंद्रीय कार्यालयात पाठवण्यात येणार आहे.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola