Nashik CBI Raid : दोन लष्करी अधिकारी लाच स्वीकारताना सीबीआयच्या जाळ्यात अडकले : ABP Majha
Nashik CBI Raid : नाशिकमध्ये सीबीआयची मोठी कारवाई झाली. दोन लष्करी अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात सापडले, लाच स्वीकारताना सीबीआयकडून कारवाई झाली.