Aurangabad :औरंगाबाद विमानतळावर एकनाथ शिंदेंसाठी 2 महागड्या गाड्या, मुख्यमंत्री कोणत्या गाडीत बसणार
abp majha web team
Updated at:
29 Jan 2023 02:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAurangabad :औरंगाबाद विमानतळावर एकनाथ शिंदेंसाठी 2 महागड्या गाड्या उभ्या आहेत. मुख्यमंत्री कोणत्या गाडीत बसणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.