12 MLA Suspension : Uddhav Thackeray यांनी माफी मागायलाच हवी : BJP Kirit Somaiya ABP Majha

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. एका अधिवेशनापेक्षा जास्त काळासाठी निलंबन घटनाबाह्य. Uddhav Thackeray यांनी माफी मागायलाच हवी असे किरीट सोमय्या यांचे म्हणणे आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola