12 MLA Suspension : ही सरकार मनमानी पद्धतीने काम करत होती : भाजप आमदार Bunty Bhangdiya : ABP Majha

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. एका अधिवेशनापेक्षा जास्त काळासाठी निलंबन घटनाबाह्य. 'ही सरकार मनमानी पद्धतीने काम करत होती' अशी प्रतिक्रिया भाजप आमदार Bunty Bhangdiya यांनी दिली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola