Amravati Food Poisoning : अमरावतीत साखरपुडा समारंभात जेवणातून 100 ते 150 लोकांना विषबाधा

Continues below advertisement

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील आयोजित एका साखरपुडा समारंभात जेवणातून शंभर ते दीडशे लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. जेवणानंतर संडास उलटी आणि डोकेदुखी होत असल्याने नागरिकांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठले यावेळी डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती दिली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram