Pune NCP Protest : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं राज्यपालांना पाठवली जाणार दहा लाख पत्र
abp majha web team
Updated at:
30 Jul 2022 06:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन. राज्यपालांविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं राज्यपालांना पाठवली जाणार दहा लाख पत्र