Girish Mahajan : आरोग्य विभागात 10 हजार जागा निघणार, 2019 साली उमेदवारी अर्ज भरलेल्यांना सवलत

Continues below advertisement

Girish Mahajan :  गेल्या काही काळात राज्यात भरतीकडे दुर्लक्ष झालं आता आम्ही  10 हजार 27  जागा निघत आहे. १ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान जाहिरात निघेल.  २५ आणि २६ मार्च रोजी परीक्षा होईल.आणि २७ एप्रिल पर्यंत उमेदवार निवड होईल.एकाच दिवशी सर्व राज्यात परीक्षा होईल.  ज्यांनी २०१९ साली उमेदवारी अर्ज भरले असतील अशा उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram