1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | 26 oct 2024

Continues below advertisement

1 Min 1 Constituency | Vidhan Sabha | 1 मिनिट 1 मतदारसंघ | कोणाची बाजी? | Maharashtra Election

आजच्या काही महत्वाच्या बातम्या  26 oct 2024 
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर. २२ उमेदवारांच्या नावाची घोषणा.. तर माळशिरसमधून उsत्तम जानकरांच्या नावाची घोषणा. 
परांड्यातून ठाकरे आणि पवार पक्षाचे उमेदवार जाहीर..ठाकरे पक्षाकडून रणजीत पाटील यांना तिकीट..पवार पक्षाकडून राहुल मोटेंना परांड्यातून उमेदवारी..तर ठाकरेंशी चर्चा करून परांड्यावर योग्य निर्णय घेऊ, जयंत पाटलांची माहिती
माहीमपाठोपाठ शिवडीतही महायुती मनसेला पाठिंबा देण्याची शक्यता... बाळा नांदगावकरांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हं...
मुंबईतील जागांबाबत महायुतीत बैठकीनंतरही तिढा कायम, काही ठिकाणी उमेदवार अदलाबदलीची शक्यता...आज अंतिम निर्णय होणार का याकडे लक्ष
अपक्ष आमदार किशोर जोरगेवारांचा उद्या भाजप प्रवेश..किशोर जोरगेवारांना चंद्रपूरमधून भाजपकडून उमेदवारी निश्चित..
मविआत मुंबईतल्या जागेचा तिढा अद्यापही कायम.. ठाकरे आणि काँग्रेस दोन्ही पक्ष वर्सोवाबाबत अजूनही आग्रही असल्याची माहिती, मलबार हिल विधानसभेची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram