Washim : बंजारा समाजाची सर्वात मोठी समजली जाणारी पोहरादेवी यात्रा प्रशासनाकडून रद्द : ABP Majha
Continues below advertisement
बंजारा समाजाची सर्वात मोठी समजली जाणारी पोहरादेवी यात्रा प्रशासनाकडून रद्द करण्यात आलीय.. आणि आता यावरुनच बंजारा समाजाचे धर्मगुरु आक्रमक झालेयत... यासंदर्भात बंजारा धर्मगुरु बाबूसिंग महाराज आणि इतर बंजारा महंत आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांनी जिल्हाधिकारी शनमुगराजन यांची भेट घेतली... आणि ही यात्रा रद्द करु नये अशी मागणी केली... जिल्हाधिकाऱ्यांनी या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी १ तारखेपर्यंतची वेळ मागितलीय...
Continues below advertisement