PM Modi | लसीकरणाबाबत अफवा पसरवू नये, राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, पंतप्रधान मोदींच्या सूचना

Continues below advertisement
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा केली. तसेच लसीकरणाबाबत अफवा पसरु नये याची राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, असं देखील सांगितलं आहे. देशात भारत बायोटेकची Covaxin आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची Covishield या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram