Nashik | नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी, राज्यासह परराज्यातूनही भाविक दाखल

Continues below advertisement

Christmas Holidays अर्थात (CHRISTMAS 2020) नाताळच्या सणाचं औचित्य साधत आप्तेष्टांना शुभेच्छा देत अनेकांचीच पावलं वळली आहेत ती म्हणजे काही पर्यटन स्थळांकडे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांची सुट्टी अर्थात लाँग वीकेंडच्या निमत्तानं शहराकडून ग्रामीण भाग आणि गिरिस्थानांकडे जाणाऱ्यांचा आकडा लक्षणीयरित्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी रस्त्यांवर असणारी वाहतूक कोंडीही वाढत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram