Fuel Rates Mumbai | मुंबईत पेट्रोल 37 पैसे, डिझेल 39 पैशांनी महागलं, पेट्रोल-डिझेलची शंभरीकडे वाटचाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलग बाराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. परभणीमध्ये पेट्रोलचे दर शंभरीच्या घरात पोहोचले आहेत. परभणीकरांना एक लिटर पेट्रोलसाठी 99 रुपये 11 पैसे मोजावे लागताहेत. मुंबईत पेट्रोल 37 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी वाढलंय. मुंबईत पेट्रोल 96 रुपये 94 पैसे तर डिझेल 88 रुपयांवर गेलंय. तर स्पीड पेट्रोल 99 रुपये 85 पैसे इतकं झालंय. किंमत अशीच वाढत राहिली तर राज्यात पेट्रोल लवकरच शंभरी पार करण्याची शक्यता आहे.