Petrol hits 100 in Rajasthan राजस्थानमधील गंगानगरमध्ये पेट्रोल शंभरीपार,भारतात पेट्रोलचा नवा उच्चांक

राजस्थानामधील गंगानगरमध्ये पेट्रोल प्रतिलीटर शंभरीपार गेलंय. गंगानगरमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 100रुपये 7 पैसे इतक्या दरानं विकलं जातंय. तिथे आज 26पैशांनी पेट्रोल महागलंय. तर दिल्लीत पेट्रोल-डिझेल लीटरमागे 25 पैशांनी महाग झालंय. मुंबईतील पेट्रोल शंभरीपासून फक्त 4 रुपये दूर आहे. आज मुंबईत सलग नवव्या दिवशी पेट्रोल 24 तर डिझेल 27 पैशांनी महागलंय. त्यामुळे पेट्रोल 96 रुपये तर डिझेल 87 रुपये इतक्या दरानं विकलं जातंय. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola