#RepublicTV आणि #TimesNow विरोधात याचिका, करण जोहर, यशराज फिल्म्स आणि तीन खान यांचा समावेश
Continues below advertisement
मुंबई : माध्यम क्षेत्रात खळबळ माजवणारी एक बातमी हाती आली आहे. मुंबई पोलिसांकडून बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे. या प्रकरणी 2 मराठी चॅनेलच्या मालकांना देखील अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले आहे. रिपब्लिक टीव्हीची देखील यात चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
Continues below advertisement
Tags :
BARC TRP Republic Bharat Yashraj Films Fake TRP Mumabi News Arnab Goswami Barc Aamir Khan Shahrukh Khan Karan Johar Salman Khan Mumbai Police