1 जानेवारीपासून कांदा निर्यात करण्यास परवानगी, तीन महिन्यांनी निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली
Continues below advertisement
कांदा निर्यातीवरची बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे. 14 डिसेंबरला कांदा निर्यातीला बंदी घालण्यात आली होती. अखेर तीन महिन्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय. 1 जानेवारीपासून शेतकरी कांदा निर्यात करु शकणार आहेत.
Continues below advertisement