Osmanabad Bike Purchase | लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होताना ग्रामीण भागात दुचाकी खरेदीचा जोर
Continues below advertisement
लॉकडाऊनचे निर्बंध हळूहळू शिथिल होत असताना विविध कंपन्यांच्या दुचाकी विक्रीत चांगलीच वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात दुचाकी विक्रीनं जोर धरला आहे. सीआमच्या अहवालात मे महिन्यात दुचाकी विक्रीत वाढ झाल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
Continues below advertisement