Patna Public Reaction On Sushant's Suicide सुशांतच्या आत्महत्येवर पाटण्यातील स्थानिकांची प्रतिक्रिया

बॉलिवूडमधील एक चांगला अभिनेता म्हणून ओळख असलेला सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput suicide) याने आत्महत्या केली आहे.  वांद्र्यातील घरी गळफास घेऊन त्यांनं आत्महत्या केल्याची माहिती आहे. सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती मिळाली आहे. आपल्या घरातील एका खोलीत त्यानं पंख्याला गळफास घेत जीवन संपवलं. काही दिवसांपूर्वी त्याच्या मॅनेजर असलेल्या दिशाने आत्महत्या केली होती.  तेव्हापासून होता डिप्रेशनमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola