औरंगाबादच्या पोदार शाळेसमोर पालकांचं उपोषण, फी वाढीवरून शाळेवर मनमानी कारभाराचा पालकांचा आरोप
मनमानी कारभाराचा आरोप करत औरंगाबादेत पोदार शाळेच्या बाहेर पालकांनी उपोषण सुरु केलंय. मनमानी पद्धतीने फी वसुली, पालकांना, विद्यार्थ्यांना त्रास देणे असे आरोप पालकांनी शाळा प्रशासनावर केले आहेत आणि कारवाईची मागणी केली.