Nashik | 14 ऑगस्टपर्यंत फी भरा, नाहीतर ऑनलाईन शिक्षण बंद, अशोका युनिव्हर्सल स्कूलविरोधात पालक संतप्त
Continues below advertisement
चार महिन्यांपासून पालकांचं म्हणणं आहे की फी कमी करा, आमची त्यांच्यासोबत अनेक वेळा मिटिंगही झाली पण आम्ही त्यांना समजवून सांगितलं की आम्हाला शाळेचा बाकीचा खर्च तसेच शिक्षकांचे पगारही द्यावे लागतात. पालकांना आम्ही इस्टॉलमेंटची सवलत दिली मात्र तरी देखील ते ऐकत नसल्याने आम्ही नोटीस बजावली. आताही शिक्षकांना आम्हाला पूर्ण पगार देता येत नाही. न्यायालयाने देखील अनेक केसेस मध्ये सांगितलय की फी भरावी लागेल, म्हणून आम्ही विनंती करतोय की फी भरा. अशोका स्कुल कुठल्याही कायद्याचा भंग करत चुकीची गोष्ट करत नाहीय, अशी प्रतिक्रिया शाळेने दिली आहे.
Continues below advertisement