Weather Report : परभणीत तापमान चांगलेच घसरले, सर्वात निचांकी तापमानाची नोंद
परभणी जिल्ह्यातील तापमान चांगलेच घसरले. यंदाच्या मोसमातीलल सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. 6.3 अंश सेल्सिअस एवढे तापमान झाल्याने सर्वत्र थंडीचा कडाका आहे.