Parbhani Congress : अदानींच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी,SBI आणि LIC कार्यालयासमोर घोषणाबाजी

Continues below advertisement

अदानी समुहाच्या कंपन्यांमध्ये सरकारी वित्तीय संस्थांचा पैसा नियम डावलून गुंतवल्याचा आरोप. त्यामुळे आज परभणीत कॉंग्रेसच्या वतीने SBI आणि LIC कार्यालयासमोर घोषणाबाजी करत केलं आंदोलन.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram