Sanjay Jadhav Parbhani : मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणार
abp majha web team
Updated at:
20 Aug 2023 02:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. तानाजी सावतांनी पैसे घेऊन निधी वाटप करत आहेत आणि आमच्याकडे आलात तर प्रश्न सोडवू, असं मुख्यमंत्री म्हणत असल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या इशारा खासदार संजय जाधव यांनी दिलाय. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी..