Ratnakar Gutte News : रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत वाढ

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि त्यांच्या  परिवारातील तीन सदस्यांविरोधात सीबीआयकडून गु्हा दाखल करण्यात आलाय. यासोबतच इतर दोन सदस्यांविरोधातही सीबीआयनं गुन्हा दाखल केलाय.  गंगाखेड शुसर्ग अ‍ॅन्ड एनर्जी लिमिटेड या माध्यमातून बँकांची 409 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्यानं ही कारवाई केल्याचं बोललं जातंय. या कारवाईत नागपूरात दोन ठिकाणी तर गंगाखेडमध्ये तीन ठिकाणी आणि परळीसह अन्यत्र गुट्टे यांच्या मालमत्तांसह कंपन्यांची झाडाझडती घेण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola