
Parbhani Unseasonal Rain : परभणीत अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान
Continues below advertisement
Parbhani Unseasonal Rain : परभणीत अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान बातमी परभणीतून... परभणीत पावसानं थैमान घातलंय. इथं सगल तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून वीज पडून 2 जणांचा मृत्यू झाला असून 6 जनावरही दगावलेत.. वीज पडून ईळेगाव इथल्या 55 वर्षीय बाबुराव शेळके या शेतकऱ्याचा मृत्यु झालाय.. तर हरिबाई सुरनर यांच्या अंगावर वीज पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीचही प्रचंड नुकसान झालंय
Continues below advertisement