MS Dhoni Ball Painting : IPL ट्रॉफीसह CSK चा कर्णधार धोनीचे बॉल वर साकारले चित्र

काल गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग मध्ये झालेल्या आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईनं विजय आपल्या नावावर कोरला. अशातच परभणीतील धोनीचा चाहता असलेला कलाकार  प्रमोद उबाळे यानं महेंद्रसिंह धोनीचं आयपीएल ट्रॉफीसहित चित्रं एका चेंडूवर वर साकारलंय. यासाठी त्याला जवळपास 2 तासांचा अवधी लागला. त्याचं हे चित्र सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola