Pathari Walu Mafia : वाळू मफियांची महसूल आधिकाऱ्याला धक्काबुक्की; हे सिनेमाचं शूटिंग नव्हे; खरी घटना आहे
abp majha web team
Updated at:
21 Apr 2024 10:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPathari Walu Mafia : वाळू मफियांची महसूल आधिकाऱ्याला धक्काबुक्की; हे सिनेमाचं शूटिंग नव्हे; खरी घटना आहे परभणीच्या पाथरीमध्ये सुरूय प्रचंड अवैध वाळू उपसा, पाठलाग करणाऱ्य़ा महसूल कर्मचाऱ्य़ांना धक्काबुक्की