Parbhani Crime News : परभणीत चोरीच्या संशयावरुन तिघांना मारहाण, दोघांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
27 May 2023 03:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppParbhani Crime News : परभणीत चोरीच्या संशयावरुन तिघांना मारहाण, दोघांचा मृत्यू
चोरी करण्याच्या उद्देशाने गावात आल्याच्या संशयावरून परभणी तालुक्यातील उखळद येथे तीन जणांना बेदम मारहाण करण्यात आली असून यातील एक जणाचा मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी या प्रकरणात एकाला अटक केलीय.