Parbhani Shasan Aplya Dari : परभणीत शासन आपल्या दारी कार्यक्रम
परभणीत आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडणारेय.. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर हा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस परभणीत दाखल होतील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह मंत्री तानाजी सावंतही सहभागी होणार आहेत.