Parbhani Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर ओतून घेतलं पेट्रोल
Continues below advertisement
Parbhani Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर ओतून घेतलं पेट्रोल
मराठा आरक्षणासाठी परभणीत तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर ओतून घेतलं पेट्रोल, पोलिसांनी पकडल्याने
अनर्थ टळला.
Continues below advertisement