Parbhani Loksabha : परभणीत दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, मतदान केंद्राबाहेर रांगा : ABP Majha
परभणीत दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झालीय. २ हजार २९० मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली असून केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी