Parbhani Loksabha Election : परभणीत मतदानाला सुरूवात, महादेव जानकर वि संजय जाधव, कोण बाजी मारणार?
परभणीत मतदानाला सुरूवात झालीय. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय जाधव अशी लढत होतेय. दरम्य़ान परभणीत सकाळ पासून मतदानासाठी गर्दी पाहायला मिळतोय.